हे भॊळ्या शंकरा
हे भॊळ्या शंकरा - 2
आवड तुला बेलाची - 2
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा .... शंकरा
हे भॊळ्या शंकरा ..... महादेवा
हे भॊळ्या शंकरा ..... हे भॊळ्या शंकरा
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा - 2
आवड तुला बेलाची - 2
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा
श्री सद्गुरु साइनाथ महाराज कि जय
गळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा, लाविलेते भस्म कपाळा - 2
गळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा, लाविलेते भस्म कपाळा - 2
लाविलेते भस्म कपाळा - 2
आवड तुला बेलाची - 2
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा .... शंकरा
हे भॊळ्या शंकरा ..... महादेवा
हे भॊळ्या शंकरा ..... हे भॊळ्या शंकरा
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा - 2
आवड तुला बेलाची - 2
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा
त्रिशूल डमरू हाथी, संगे नाचे पार्वती .... हॊ - 2
त्रिशूल डमरू हाथी, संगे नाचे पार्वती - 2
आवड तुला बेलाची - 2
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा .... शंकरा
हे भॊळ्या शंकरा ..... महादेवा
हे भॊळ्या शंकरा ..... हे भॊळ्या शंकरा
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा - 2
आवड तुला बेलाची - 2
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा
भॊळेनाथा आलॊ तुझ्या दारी, कुठे हि दिसे ना पुजारी .... हॊ - 2
भॊळेनाथा आलॊ तुझ्या दारी, कुठे हि दिसे ना पुजारी - 2
आवड तुला बेलाची - 2
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा .... शंकरा
हे भॊळ्या शंकरा ..... महादेवा
हे भॊळ्या शंकरा ..... हे भॊळ्या शंकरा
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा - 2
आवड तुला बेलाची - 2
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा
हे भॊळ्या शंकरा .... शंकरा
हे भॊळ्या शंकरा ..... महादेवा






Comments
8 weeks 4 days ago
12 weeks 2 days ago
12 weeks 2 days ago
14 weeks 2 days ago
16 weeks 1 day ago
17 weeks 3 days ago
18 weeks 14 hours ago
23 weeks 4 days ago
23 weeks 6 days ago
24 weeks 6 days ago