Jan 222014
 

काकड आरती (Morning Aarti) 1.भूपाळी जोडूनियां कर चरणीं ठेविला माथा । परिसावी विनंती माझी सदुरुनाथा ।। 1 ।। असो नसो भाव आलों तूझिया ठाया । कृपादृष्टीं पाहें मजकडे सदुरुया ।। 2 ।। अखंडित असावें ऐसें वाटतें पायी । सांडूनी संकोच ठाव थोडासा देईं ।। 3 ।। तुका म्हणे देवा माझी वेडीवांकुडी । नामें भवपाश हातीं

Continue Reading...