Jan 032009
 

देई मला दर्शन, साई देई मला दर्शन

देई मला दर्शन, साई देई मला दर्शन ।

भावभक्तीने तुझ्या भेटीला आलो मी शरण ॥धृ॥

भक्त जनांची तूच माऊली, तुझ्या कृपेने मिळे साऊली ।

संकटाच्या वाटेवरती तूच आश्रयस्थान ॥१॥

हांक ऐकता येशि धावूनी, रात्रंदिन भजतो म्हणूनी, तुझ्या दर्शना व्याकुळ झालो, करु नको अवमान ॥२॥

Be Sociable, Share!

 Leave a Reply

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

(required)

(required)